रामभक्ति हीच शुद्धी
मना पावना भावना राघवाची। धरीं अंतरीं सोडिं चिंता भवाची। भवाची जिवा मानवा भूलि ठेली। नसे वस्तुची धारणा वेर्थ गेली॥
हे मना, भगवंताबद्दलची भक्ति-भावना ही पवित्र करणारी आहे. ती मनात बाळग आणि संसाराची चिंता करणे सोडून दे. माणसाच्या मनाला संसाराची भुरळ पडते व तो त्याला खरा मानू लागतो. पण जो संसार खरा नाही, तो मनात धरून ठेवला तर फसगत होणारच.
pocketpage.in
Devotion to Rama Purifies the Mind
मना पावना भावना राघवाची। धरीं अंतरीं सोडिं चिंता भवाची। भवाची जिवा मानवा भूलि ठेली। नसे वस्तुची धारणा वेर्थ गेली॥
O mind, devotion to Lord Raghava is what purifies you; hold it within, and give up your worry about worldly existence. The illusion of worldly life deludes the human mind, making it seem real. But since this world is not truly real, clinging to it in the mind will only end in disappointment.
pocketpage.in