रामचरणी वस्तीची विनवणी
मना प्रार्थना तूजला येक आहे । रघूराज थकीत होऊनि पाहे । अवज्ञा कदा हो येदर्थीं न कीजे । मना सज्जना राघवीं वस्ति कीजे ॥
हे मना, तुला एक विनंती आहे की, प्रभू रामाकडे आश्चर्याने थक्क होऊन पाहात राहा. त्याची महानता व दिव्यता पाहून त्याच्याजवळच कायमची वस्ती कर. माझ्या या विनंतीचा अव्हेर करू नकोस.
pocketpage.in
A Plea to Dwell Near Rama
मना प्रार्थना तूजला येक आहे । रघूराज थकीत होऊनि पाहे । अवज्ञा कदा हो येदर्थीं न कीजे । मना सज्जना राघवीं वस्ति कीजे ॥
O mind, I have one request of you: gaze upon Lord Rama, lost in wonder and amazement. Having beheld his greatness and divinity, make your permanent home close beside him. Do not, in this matter, disregard my plea.
pocketpage.in