रामकथेत तल्लीनता
जगीं धन्य तो रामसूखें निवाला। कथा ऐकतां सर्व तल्लीन जाला। देहेभावना रामबोधें उडाली। मनोवासना रामरूपीं बुडाली॥
जो मनुष्य भगवंताच्या कथा ऐकताना तल्लीन होऊन जातो, त्या आनंदामध्ये ज्याला समाधान मिळते, तो या जगात धन्य होय. भगवंताच्या ज्ञानामुळे त्याची देहबुद्धी नाहीशी होते आणि त्याच्या अंतःकरणातील सर्व वासना रामाच्या स्वरूपात विलीन होऊन जातात.
pocketpage.in
Absorption in Rama's Story
जगीं धन्य तो रामसूखें निवाला। कथा ऐकतां सर्व तल्लीन जाला। देहेभावना रामबोधें उडाली। मनोवासना रामरूपीं बुडाली॥
Blessed indeed in this world is the one who becomes absorbed in listening to the Lord's stories and finds contentment in that joy. Through the Lord's wisdom his sense of being merely a body dissolves, and all the desires within his heart merge into the form of Rama.
pocketpage.in