रामनाम सर्वश्रेष्ठ नाम
बहू नाम या रामनामीं तुळेना। अभाग्या नरा पामरा हें कळेना। विषा औषध घेतलें पार्वतीशें। जिवा मानवा किंकरा कोण पूसे॥
भगवंताची अनेक नामे आहेत, पण त्यात रामनाम हे श्रेष्ठ आहे. परंतु ही गोष्ट बिचाऱ्या मनुष्यास कळत नाही. हलाहल विषाचा दाह नाहीसा करण्यासाठी शंकराने राम-नाम घेतले, तेथे बापड्या मनुष्याच्या मताला काय किंमत?
pocketpage.in
Rama's Name Is Supreme Among Names
बहू नाम या रामनामीं तुळेना। अभाग्या नरा पामरा हें कळेना। विषा औषध घेतलें पार्वतीशें। जिवा मानवा किंकरा कोण पूसे॥
God has countless names, but among them the name of Rama is supreme. Yet the poor, unfortunate human being fails to grasp this. When Lord Shankar needed to remove the burning of the deadly poison, it was the name of Rama that he took; so what value can the opinion of a mere mortal possibly have?
pocketpage.in