रामनामाचा जयघोष करा
नको वीट मानूं रघूनायेकाचा। अती आदरें बोलिजे राम वाचा। न वेचे मुखीं सांपडे रे फुकाचा। करी घोष त्या जानकीवल्लभाचा॥
हे मना, भगवंताचा कंटाळा करू नकोस. अत्यंत आदरपूर्वक वाणीने रामनाम घे. त्यात तुझे काहीही खर्च होत नाही. नाम घेतल्यामुळे फुकटात भगवंताचा लाभ होतो. म्हणून त्याच्या नामाचा जयघोष करावा.
pocketpage.in
Proclaim Rama's Name Freely
नको वीट मानूं रघूनायेकाचा। अती आदरें बोलिजे राम वाचा। न वेचे मुखीं सांपडे रे फुकाचा। करी घोष त्या जानकीवल्लभाचा॥
O mind, do not grow weary of God. Utter Rama's name with the utmost reverence in your speech; it costs you nothing at all. By taking the Name you gain God freely, so proclaim his glory loudly.
pocketpage.in