रामनामाने जीवनाचे सार्थक्य
जगीं होइजे धन्य या रामनामें। क्रिया भक्ति उपासना नित्यनेमें। उदासीनता तत्वतां सार आहे। सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे॥
मनुष्याला जर जीवनाचे सार्थक व्हावे असे वाटत असेल, तर रामनाम घ्यावे. धर्म-कर्मे करावीत, परमेश्वराची भक्ती करावी, नित्य नियमाने उपासना करावी. परमेश्वराबद्दल आसक्ती बाळगावी व प्रपंचाबद्दल अनासक्ती ठेवावी. म्हणजे मन मोकळे होऊन सुखी बनते.
pocketpage.in
Fulfilment Through Rama's Name
जगीं होइजे धन्य या रामनामें। क्रिया भक्ति उपासना नित्यनेमें। उदासीनता तत्वतां सार आहे। सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे॥
If a person wishes to make life truly worthwhile, he should take Rama's name, perform righteous duties, cultivate devotion to God, and worship him with unfailing regularity. Let him hold attachment toward God and detachment toward worldly life, then the mind grows free and content.
pocketpage.in