रामनामाने मोक्षप्राप्ती
बहू चांगलें नाम या राघवाचें। अती साजिरें स्वल्प सोपें फुकाचें। करी मूळ निर्मूळ घेतां भवाचें। जिवां मानवां हें चि कैवल्य साचें॥
रामनाम हे फार चांगले आहे. ते मोठे सुंदर, छोटे, सोपे व बिनखर्चाचे आहे. त्यामुळे संसार-तापाचा समूळ नाश होतो. मानवी जीवांना रामनामामुळे मोक्ष मिळतो.
pocketpage.in
Rama's Name Grants Liberation
बहू चांगलें नाम या राघवाचें। अती साजिरें स्वल्प सोपें फुकाचें। करी मूळ निर्मूळ घेतां भवाचें। जिवां मानवां हें चि कैवल्य साचें॥
The name of Rama is truly excellent. It is at once great and simple, small, easy, and free of cost. Through it, the suffering of worldly existence is destroyed at its very root, and human beings attain liberation through the name of Rama.
pocketpage.in