रामनामाशिवाय मुक्ती नाही
मुखीं नाम नाहीं तया मुक्ति कँची। अहंतागुणें यातना ते फुकाची। पुढें अंत येईल तो दैन्यवाणा। म्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा॥
ज्याच्या मुखी रामनाम येत नाही, त्याला मुक्ती कोठून मिळणार? अहंकाराने तो विनाकारण यातना भोगीत असतो. मनुष्यास एकवेळ दैन्यवाणे मरण येणारच आहे. म्हणून भगवंताचे नाव घेत राहा.
pocketpage.in
No Liberation Without Ram-Nama
मुखीं नाम नाहीं तया मुक्ति कँची। अहंतागुणें यातना ते फुकाची। पुढें अंत येईल तो दैन्यवाणा। म्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा॥
One who never utters Ram's name cannot attain liberation. Out of pride he needlessly suffers torment. Every person must eventually face a miserable death, so keep taking the name of God.
pocketpage.in