रामप्रीती आणि आत्मस्वरूप
सदा सर्वदा प्रीति रामीं धरावी । दुखाची स्वयें सांडि जीवीं करावी । देहेदु:ख तें सूख मानीत जावें । विवेकें सदा स्वस्वरूपीं भरावें ॥
हे मना, नेहमी भगवंताचे प्रेम बाळगावे. दु:खाची जाणीव ठेवू नये. देहाला जे कष्ट होतात त्यात सुखच मानावे. नेहमी विवेक बाळगून आत्मस्वरूपामध्ये मग्न राहावे.
pocketpage.in
Love for God, Rest in the Self
सदा सर्वदा प्रीति रामीं धरावी । दुखाची स्वयें सांडि जीवीं करावी । देहेदु:ख तें सूख मानीत जावें । विवेकें सदा स्वस्वरूपीं भरावें ॥
O mind, always keep love for God in your heart. Do not dwell in the awareness of sorrow. Regard whatever hardship the body endures as happiness itself. Always keep discernment and remain absorbed in your own true nature.
pocketpage.in