रामरूपाचे अतृप्त चिंतन
नभासारिखें रूप या राघवाचें । मनीं चिंतितां मूळ तूटे भवाचें । तया पाहतां देहबुद्धी उरेना । सदा सर्वदा आर्त पोटीं पुरेना ॥
प्रभू श्रीरामाचे स्वरूप आकाशासारखे आहे. त्याचे चिंतन मनोभावे केल्यास जीवनातील दु:ख नाहीसे होते. त्या स्वरूपाचे दर्शन झाल्यावर देहबुद्धी उरत नाही. ते स्वरूप कितीही वेळा पाहिले तरी तृप्ती होत नाही.
pocketpage.in
Contemplating Rama's Boundless Form
नभासारिखें रूप या राघवाचें । मनीं चिंतितां मूळ तूटे भवाचें । तया पाहतां देहबुद्धी उरेना । सदा सर्वदा आर्त पोटीं पुरेना ॥
Lord Rama's form is like the sky itself; contemplating it wholeheartedly uproots the very sorrow of worldly existence. Once one beholds that form, the sense of being the body no longer remains, and however often one gazes upon it, one is never fully satisfied.
pocketpage.in