रामरूपात आदरपूर्वक एकरूप होणे
लपावें अती आदरें रामरुपीं। भयातीत निश्चीत ये स्वरुपीं। कदा तो जनीं पाहतां ही दिसेना। सदा ऐक्य तो भिन्नभावें वसेना॥
परमात्म्याचे स्वरुप जाणून घेऊन त्यामध्ये मोठ्या आदराने एकरूप होऊन जावे. आत्मरुप सर्व भयाच्या पलीकडचे आहे. ते बाहेर दिसत नाही. जेव्हा द्वैत उरत नाही, तेव्हा तेथे अद्वैताचे ऐक्य असते.
pocketpage.in
Merging in Reverence into the Divine Form
लपावें अती आदरें रामरुपीं। भयातीत निश्चीत ये स्वरुपीं। कदा तो जनीं पाहतां ही दिसेना। सदा ऐक्य तो भिन्नभावें वसेना॥
Having known the nature of the Supreme, merge into it with great reverence. The true Self is beyond all fear and cannot be seen outwardly. When duality no longer remains, there abides only the oneness of non-duality.
pocketpage.in