रावणाचा अंत, काळाचा पाठलाग
मना सांग पां रावणा काय जालें । अकस्मात तें राज्य सर्वं बुडालें । म्हणोनी कुडी वासना सांडि वेरी । बळें लागला काळ हा पाठिलागीं ॥
हे मना, रावणाचे शेवटी काय झाले? पाप-वासनेमुळे त्याचे सर्व साम्राज्य नष्ट झाले. म्हणून दुष्ट वासना लगेच टाकून दे. कारण काळ हा बळेच पाठलाग करीत आहे.
pocketpage.in
Ravana's Fall, Time's Pursuit
मना सांग पां रावणा काय जालें । अकस्मात तें राज्य सर्वं बुडालें । म्हणोनी कुडी वासना सांडि वेरी । बळें लागला काळ हा पाठिलागीं ॥
O mind, see what became of Ravana in the end. Because of his sinful desires, his entire kingdom was suddenly destroyed. So give up wicked desire at once, for Time relentlessly pursues everyone.
pocketpage.in