साधकाचा जिज्ञासु प्रश्न
वसे हृदयीं देव तो कोण कैसा । पुसे आदरें साधकु प्रश्न ऐसा । देहे टाकितां देव कोठें राहतो । परी मागुता ठाव कोठें पहातो ॥
साधक आदराने प्रश्न विचारतो की, माणसाच्या हृदयात जो देव आहे, तो कोण आहे? तो कसा आहे? माणूस जेव्हा देहत्याग करतो, तेव्हा तो देव कोठे राहतो? आणि नंतर कोठे जन्म घेतो?
pocketpage.in
The Seeker's Earnest Question
वसे हृदयीं देव तो कोण कैसा । पुसे आदरें साधकु प्रश्न ऐसा । देहे टाकितां देव कोठें राहतो । परी मागुता ठाव कोठें पहातो ॥
The seeker respectfully asks: who and what is this God who dwells within the human heart? When a person gives up the body, where does that indwelling God then reside, and where is he born again afterward?
pocketpage.in