साधनांविना केवळ नामावर विश्वास
नव्हे कर्म ना धर्म ना योग कांहीं। नव्हे भोग ना त्याग ना सांग पाहीं। म्हणे दास विश्वास नामीं धरावा। प्रभाते मनीं राम चिंतीत जावा॥
जीवनामध्ये कर्ममार्गाचे आचरण होत नाही, धर्माचे पालन होत नाही, योग-साधनाही घडत नाही. खरे तर भोगही घडत नाहीत आणि त्यागही घडत नाही. म्हणून रामनामावर माणसाने विश्वास ठेवावा व पहाटेच्यावेळी रामाचे चिंतन करावे.
pocketpage.in
Faith in the Name Alone Suffices
नव्हे कर्म ना धर्म ना योग कांहीं। नव्हे भोग ना त्याग ना सांग पाहीं। म्हणे दास विश्वास नामीं धरावा। प्रभाते मनीं राम चिंतीत जावा॥
In life one may fail to perform rites, uphold duty, or practice yoga; one may achieve neither true enjoyment nor true renunciation. Even so, says this servant, place your faith in Ram's name, and meditate on him at dawn.
pocketpage.in