सदैव सन्निध असणारा देव
सदा सर्वदा देव सन्नीध आहे । कृपाळूपणें अल्प धारिष्ट पाहे । सुखानंद आनंद कैवल्यदानी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥
भगवंत हा नेहमी आपल्या जवळच असतो. तो दयाळू आहे. तो भक्तामध्ये थोडेसे धैर्य आहे की नाही, याची परीक्षा घेतो. तो सुखमय आहे, आनंदमय आहे. तो भक्ताला मोक्ष देतो. तो भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाही. कारण तो भक्ताभिमानी आहे.
pocketpage.in
God Is Always Near
सदा सर्वदा देव सन्नीध आहे । कृपाळूपणें अल्प धारिष्ट पाहे । सुखानंद आनंद कैवल्यदानी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥
God is always right there beside us. He is compassionate, and out of that compassion he merely tests whether the devotee has a little courage. He is the embodiment of joy and bliss, and he grants liberation. He never neglects his devotee, for he takes pride in his devotees.
pocketpage.in