संसाराचे भय व राम चिंतन
नव्हे सार संसार हा घोर आहे। मना सज्जना सत्य शोधूनि पाहे। जनीं वीष खातां पुढें सूख कैंचें। करी रे मना ध्यान या राघवाचें॥
हे मना, हा संसार मोठा भयानक आहे. हा असार आहे. हे तू स्वत: विचार करून शोध म्हणजे समजेल. संसार विषमय आहे. विष खाल्ल्यास सुख कसे मिळेल? म्हणून रामाचे चिंतन कर.
pocketpage.in
The World's Terror, and Refuge in Ram
नव्हे सार संसार हा घोर आहे। मना सज्जना सत्य शोधूनि पाहे। जनीं वीष खातां पुढें सूख कैंचें। करी रे मना ध्यान या राघवाचें॥
O mind, this world is truly terrifying and without real substance. Reflect on this yourself and you will understand. The world is poisonous — how can there be happiness after swallowing poison? So keep your mind fixed on Ram.
pocketpage.in