संशय व अहंकार जात नाही
कळेना कळेना कळेना ढळेना। ढळे नाढळे संशयो ही ढळेना। गळेना गळेना अहंता गळेना। बळें आकळेना मिळेना मिळेना॥
काहीही केल्या मनातला संशय दूर होत नाही. काही केल्या मनातील अहंभाव गळून पडत नाही. आत्मज्ञान हे जबरदस्तीने कळतही नाही व मिळतही नाही.
pocketpage.in
Doubt and Ego That Won't Budge
कळेना कळेना कळेना ढळेना। ढळे नाढळे संशयो ही ढळेना। गळेना गळेना अहंता गळेना। बळें आकळेना मिळेना मिळेना॥
No matter what one does, doubt does not leave the mind, and the ego lodged within does not fall away. Self-knowledge cannot be forced, it is neither understood nor obtained by mere effort alone.
pocketpage.in