संतसंगेच खरे समाधान
नव्हे पिंडज्ञानें नव्हे तत्त्वज्ञानें। समाधान कांहीं नव्हे तानमानें। नव्हे योगयागें नव्हे भोगत्यागें। समाधान तें सज्जनांचेनि योगें॥
शरीराचे ज्ञान करून घेतल्यामुळे किंवा तत्त्वज्ञान समजावून घेतल्यामुळे किंवा संगीतादी ललित कलांमुळे किंवा योगाभ्यासामुळे किंवा यज्ञामुळे किंवा भोगांचा त्याग केल्यामुळे जे समाधान लाभत नाही, ते समाधान संतांच्या संगतीमुळे मिळते.
pocketpage.in
True Peace Through Saints' Company
नव्हे पिंडज्ञानें नव्हे तत्त्वज्ञानें। समाधान कांहीं नव्हे तानमानें। नव्हे योगयागें नव्हे भोगत्यागें। समाधान तें सज्जनांचेनि योगें॥
True inner peace does not come from bodily knowledge, philosophical learning, fine arts like music, yogic practice, ritual sacrifice, or renouncing pleasures. The contentment that none of these can give is attained only through the company of saints.
pocketpage.in