सर्वत्र ईश्वर पाहणारा भक्त
मनीं लोचनीं श्रीहरी तोचि पाहे। जनीं जाणता भक्त होऊन राहे। गुणीं प्रीति राखे क्रमू साधनाचा। जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥
ज्याला मनामध्ये भगवंताचे रूप दिसते आणि डोळ्यांनी पाहताना सर्वत्र ईश्वरच दिसू लागतो, असा जाणता भक्त होऊन तू राहा. देवाच्या गुणांवर प्रेम करतो व साधन चालू ठेवतो, तो भगवंताचा भक्त जगामध्ये धन्य होय.
pocketpage.in
The Devotee Who Sees God Everywhere
मनीं लोचनीं श्रीहरी तोचि पाहे। जनीं जाणता भक्त होऊन राहे। गुणीं प्रीति राखे क्रमू साधनाचा। जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥
Become the wise devotee who sees God's form within the mind and, on opening his eyes, sees God everywhere in the world. Blessed indeed in this world is that devotee who loves God's virtues and keeps up his practice without fail.
pocketpage.in