सत्संगाचे सामर्थ्य
मना संग हा सर्व संगास तोडी । मना संग हा मोक्ष तत्काळ जोडी । मना संग हा साधकां शीघ्र सोडी । मना संग हा द्वैत निशेष मोडी ॥
हे मना, संतांची संगत ही इतर संगतीपासून आपणास बाजूला करते आणि ती तत्काळ मुक्तीचा लाभ करून देते. साधकाला सत्संग त्वरित मुक्त करतो. सत्संगामुळे द्वैतभाव पूर्णत: नाहीसा होतो.
pocketpage.in
The Power of Holy Company
मना संग हा सर्व संगास तोडी । मना संग हा मोक्ष तत्काळ जोडी । मना संग हा साधकां शीघ्र सोडी । मना संग हा द्वैत निशेष मोडी ॥
O mind, this company of the good severs all other attachments, and this company grants liberation at once. This company swiftly frees the seeker, and this company completely destroys the sense of duality.
pocketpage.in