सत्संगतीचे महत्त्व
गतीकारणें संगती सज्जनाची। मती पालटे सूमती दुर्जनाची। रतीनायिकेचा पती नष्ट आहे। म्हणोनी मनातीत होऊनी राहे॥
संतांच्या सहवासाने दुष्ट माणसाची बुद्धी पालटून त्याला चांगली बुद्धी लाभते. म्हणून जर तुला उत्तम गती पाहिजे असेल तर संतांची संगत धर. रतीचा पती कामदेव हा फार वाईट आहे. म्हणून काम-वासनेमागे लागू नकोस.
pocketpage.in
The Power of Good Company
गतीकारणें संगती सज्जनाची। मती पालटे सूमती दुर्जनाची। रतीनायिकेचा पती नष्ट आहे। म्हणोनी मनातीत होऊनी राहे॥
Through the company of the saints even a wicked person's mind is transformed and he gains good sense. So if you wish for a good end, keep the company of saints. Kamadeva, the husband of Rati, is a thoroughly wicked influence, so do not chase after lustful desire.
pocketpage.in