सत्संगतीचे सामर्थ्य
धरीं रे मना संगती सज्जनाची। जेणें वृति हे पालटे दुर्जनाची। बळें भाव सद्बुधि सन्मार्ग लागे। महां क्रूर तो काळ विक्राळ भंगे॥
हे मना, संतांची संगत धर. अशा संगतीमुळे दुष्ट मनुष्याची वृत्तीसुद्धा पालटते. सत्संगतीमुळे सद्भाव, सद्बुद्धी व सन्मार्ग लाभतो. मग महाभयंकर व महाक्रूर अशा मृत्यूचे भय उरत नाही.
pocketpage.in
The Power of Good Company
धरीं रे मना संगती सज्जनाची। जेणें वृति हे पालटे दुर्जनाची। बळें भाव सद्बुधि सन्मार्ग लागे। महां क्रूर तो काळ विक्राळ भंगे॥
O mind, keep the company of the wise and virtuous. Even a wicked person's nature changes through such association. Good company brings good disposition, good sense, and the right path, so that even the terrible fear of death no longer remains.
pocketpage.in