सत्संगतीने आचरणपालट
सदा सर्वदा सज्जनांचेनि योगें। क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे। क्रियेवीण वाचाळता ते निवारी। तुटे वाद संवाद तो हीतकारी॥
हे मना, सज्जन-साधु-संतांच्या संगतीमुळे आचरणामध्ये बदल घडतो व भगवंताची जाणीव होऊन त्याच्याबद्दल भक्ती वाटू लागते. स्वत: आचरण केल्याशिवाय फुकटची बडबड करू नकोस. ज्यामुळे वाद-विवाद संपतो, ते संभाषण परमार्थाच्या दृष्टीने हितकारक असते.
pocketpage.in
Good Company Transforms Conduct
सदा सर्वदा सज्जनांचेनि योगें। क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे। क्रियेवीण वाचाळता ते निवारी। तुटे वाद संवाद तो हीतकारी॥
O mind, the company of the good and the saintly always brings about a change in conduct and awakens devotion toward God. Do not indulge in empty talk without living accordingly. Any conversation that puts an end to argument is beneficial from a spiritual point of view.
pocketpage.in