सत्य संकल्पाचे महत्त्व
मना अल्प संकल्प तो ही नसावा। सदा सत्य संकल्प चित्तीं वसावा। जनीं जल्प विकल्प तो ही तजावा। रमाकांत एकांतकाळीं भजावा॥
हे मना, हीन संकल्प धरू नकोस. नेहमी सत्य संकल्प बाळगावा. वायफळ बडबड करू नये. एकांत वेळी भगवंताचे चिंतन-भजन करावे.
pocketpage.in
Hold to a True Resolve
मना अल्प संकल्प तो ही नसावा। सदा सत्य संकल्प चित्तीं वसावा। जनीं जल्प विकल्प तो ही तजावा। रमाकांत एकांतकाळीं भजावा॥
O mind, do not harbor any petty resolve; always keep a true resolve in your heart. Give up idle chatter and doubt. In solitude, devote yourself to contemplating and worshipping the Lord.
pocketpage.in