सत्याचा आग्रह, असत्याचा त्याग
मना सर्वथा सत्य सांडूं नको रे । मना सर्वथा मिथ्य मांडूं नको रे । मना सत्य तें सत्य वाचे वदावें । मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें ॥
हे मना, सत्य कधीही सोडू नकोस. आणि जे असत्य आहे त्याचा आधार घेऊ नकोस. जे सत्य आहे ते सत्यपणे बोलावे. आणि जे असत्य आहे ते सर्व सोडून द्यावे.
pocketpage.in
Hold to Truth, Abandon Falsehood
मना सर्वथा सत्य सांडूं नको रे । मना सर्वथा मिथ्य मांडूं नको रे । मना सत्य तें सत्य वाचे वदावें । मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें ॥
O mind, never abandon the truth. And never take up whatever is false. Whatever is true should be spoken truthfully, and whatever is false should be given up entirely.
pocketpage.in