सत्याचा प्रामाणिक शोध
जगीं पाहतां साच तें काय आहे। अती आदरें सत्य शोधूनि पाहें। पुढें पाहतां पाहतां देव जोडे। भ्रमें भ्रांति अज्ञान हें सर्व मोडे॥
जगामध्ये सत्य काय आहे याचा मनापासून शोध घ्यावा. असा शोध घेत गेल्यास मग देव भेटतो. आणि मग भ्रम, भ्रांती, अज्ञान अशा गोष्टी नष्ट होतात.
pocketpage.in
The Sincere Search for Truth
जगीं पाहतां साच तें काय आहे। अती आदरें सत्य शोधूनि पाहें। पुढें पाहतां पाहतां देव जोडे। भ्रमें भ्रांति अज्ञान हें सर्व मोडे॥
Search wholeheartedly for what is truly real in this world. Pursue that search, and eventually God is found, and once found, all delusion, confusion, and ignorance dissolve.
pocketpage.in