शंकराची नामावर श्रद्धा
जेणें जाळिला काम तो राम ध्यातो। उमेसी अती आदरें गूण गातो। बहू ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथें। परी अंतरीं नामविश्वास तेथें॥
ज्या शंकराने कामदेवास जाळून टाकले, तो शंकर रामाचे ध्यान करतो. तो शंकर मोठ्या पूज्य भावनेने पार्वतीला रामाचे गुण-वर्णन सांगतो. शंकराचे ठिकाणी मोठे ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य वसते, तरीही त्याच्या मनात नामाबद्दलचा दृढ विश्वास आहे.
pocketpage.in
Even Shankar Trusts the Name
जेणें जाळिला काम तो राम ध्यातो। उमेसी अती आदरें गूण गातो। बहू ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथें। परी अंतरीं नामविश्वास तेथें॥
Shankar, who burnt Kamadeva, the god of desire, to ashes, meditates on Rama, and with the deepest reverence recounts Rama's virtues to Parvati. Though Shankar possesses immense knowledge, detachment, and power, even he holds a firm, unwavering faith in the Name.
pocketpage.in