तत्त्वचिंतनात रमणारा भक्त
क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादें। न लिंपे कदा दंभ वादें विवादें। करी सूखसंवाद जो ऊगमाचा। जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥
जो आपला वेळ परमेश्वराच्या चिंतनामध्ये घालवितो, फसव्या वाद-विवादात जो पडत नाही, परमात्म-तत्त्वाबद्दल चर्चा करताना ज्याला आनंद होतो, तो भक्त या जगी धन्य होय.
pocketpage.in
Joy in Contemplating the Divine
क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादें। न लिंपे कदा दंभ वादें विवादें। करी सूखसंवाद जो ऊगमाचा। जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥
Blessed is the devotee who spends his time contemplating God, who never gets caught up in deceitful arguments and disputes, and who finds joy in discussing the nature of the Supreme Self.
pocketpage.in