तत्त्वज्ञानाचे खरे सार
बहूतां परी कूसरी तत्त्वझाडा। परी पाहिजे अंतरीं तो निवाडा। मना सार साचार तें वेगळें रे। समस्तांमध्ये एक तें आगळें रे॥
अनेक विचारवंतांनी मोठ्या कौशल्याने तत्त्वज्ञानाचे विवेचन केले आहे. परंतु स्वत:च्या बुद्धीने त्याचा निर्णय घेतला पाहिजे. तत्त्वज्ञानाचे सार असणारे सत्य म्हणजे परब्रह्म हे वेगळेच आहे. ते सर्वांच्या ठायी असून पुन्हा आगळे-वेगळे आहे.
pocketpage.in
The True Essence of Philosophy
बहूतां परी कूसरी तत्त्वझाडा। परी पाहिजे अंतरीं तो निवाडा। मना सार साचार तें वेगळें रे। समस्तांमध्ये एक तें आगळें रे॥
Many thinkers have skillfully expounded philosophy, but one must use one's own judgment to arrive at the truth. The essence of all philosophy, the truth called Brahman, is distinct: it dwells within everyone, and yet remains uniquely apart from all.
pocketpage.in