उघड्या डोळ्यांनी परमेश्वर दर्शन
पुढें पाहतां सर्व ही कोंदलेंसे। अभाग्यास हें दृश्य पाषाण भासे। अभावें कदा पुण्य गांठीं पडेना। जुनें ठेवणें मीपणें आकळेना॥
माणसाने डोळे उघडून पाहिले तर त्याला भगवंतच सर्वत्र भरून राहिला आहे, असे दिसेल. पण दुर्दैवी माणसाला समोर निर्जीव दगड-धोंडे दिसतात. भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव नसल्याने त्याला पुण्य-संचयही घडत नाही. त्यामुळे त्याला शाश्वत अशा आत्मस्वरूपाची जाणीव होत नाही.
pocketpage.in
Seeing God With Open Eyes
पुढें पाहतां सर्व ही कोंदलेंसे। अभाग्यास हें दृश्य पाषाण भासे। अभावें कदा पुण्य गांठीं पडेना। जुनें ठेवणें मीपणें आकळेना॥
Open your eyes and you will see that God fills everything everywhere; but the unfortunate see only lifeless stones before them. Without awareness of God's presence, they cannot even accumulate merit, and so never become aware of the eternal Self.
pocketpage.in