उपमेपलीकडील अद्वैत रूप
नभें व्यापिलें सर्व सृष्टीस आहे । रघूनायेका ऊपमा ते न साहे । दुजेवीण जो तोचि तो हा स्वभावें । तया व्यापकु व्यर्थ कैसें म्हणावें ॥
आकाशाने सर्व सृष्टी व्यापून टाकली आहे, हे खरे, परंतु परमात्मस्वरूपाला ती उपमा देता येत नाही. ते स्वरूप सर्वत्र भरून राहिले आहे. ते स्वभावत: एकच आहे. मग त्याला व्यापक कसे म्हणता येईल?
pocketpage.in
Beyond Even the Sky's Comparison
नभें व्यापिलें सर्व सृष्टीस आहे । रघूनायेका ऊपमा ते न साहे । दुजेवीण जो तोचि तो हा स्वभावें । तया व्यापकु व्यर्थ कैसें म्हणावें ॥
It is true that the sky pervades all of creation, yet even that comparison falls short when describing the nature of God. That reality fills everything, and by its very nature it is one without a second, so how could it even be adequately called all-pervading?
pocketpage.in