वाद कायमच शिल्लक राहतो
जनीं सांगतां ऐकतां जन्म गेला। परी वाद वेवाद तैसा चि ठेला। उठे संशयो वाद हा दंभधारी। तुटे वाद संवाद तो हीतकारी॥
तात्त्विक उपदेश करणारे जन्मभर सांगत राहिले आणि ऐकणारे ते ऐकत राहिले. परंतु वाद-विवाद आहेत तसेच राहिले. दुर्जन माणसांच्या मनात नेहमी संशय येतो. त्यामुळे त्याचा दंभ वाढत राहतो. ज्या बोलण्यामुळे वाद संपतो, ते बोलणे हितकारक होय.
pocketpage.in
Disputes That Never Truly End
जनीं सांगतां ऐकतां जन्म गेला। परी वाद वेवाद तैसा चि ठेला। उठे संशयो वाद हा दंभधारी। तुटे वाद संवाद तो हीतकारी॥
Preachers spent their whole lives teaching and listeners kept listening, yet quarrels and disagreements remained exactly as they were. Doubt keeps arising in the minds of wicked people, and because of it their hypocrisy keeps growing. Talk that puts an end to argument is what truly benefits us.
pocketpage.in