वाद टाळ, अहंकार शिकवू नको
नको रे मना वाद हा खेदकारी। नको रे मना भेद नाना विकारी। नको रे मना सीकूं पूढिलांसी। अहंभाव जो राहिला तूजपासीं॥
हे मना, वादावादी करणे हे अत्यंत वाईट आहे. वादातील वायफळ चर्चा माणसांमध्ये भेद निर्माण करते व नाना प्रकारचे विकार निर्माण करते. तेव्हा तुझ्याजवळ जो अहंभाव आहे, तो इतरांना शिकवू नकोस.
pocketpage.in
Avoid Debate, Do Not Preach Your Ego
नको रे मना वाद हा खेदकारी। नको रे मना भेद नाना विकारी। नको रे मना सीकूं पूढिलांसी। अहंभाव जो राहिला तूजपासीं॥
O mind, arguing and disputing is a great evil. The pointless wrangling of debate creates division among people and stirs up all kinds of disturbing emotions. So do not go about teaching others whatever ego still resides within you.
pocketpage.in