वाद टाळून सुखसंवाद
जनीं वाद वेवाद सोडूनि द्यावा। जनीं सूखसंवाद सूखें करावा। जगीं तो चि तो शोकसंतापहारी। तुटे वाद संवाद तो हीतकारी॥
कुणाशीही वाद-विवाद करू नये. मात्र तात्त्विक प्रश्नाबद्दल व भगवंताबद्दल आनंद देणारे संभाषण अवश्य करावे. अशा संभाषणामुळे बुद्धीचे समाधान होऊन मनाचे क्लेश दूर होतात. असे संभाषण पारमार्थिक दृष्टीने हितकारक असते.
pocketpage.in
Avoid Disputes, Seek Joyful Dialogue
जनीं वाद वेवाद सोडूनि द्यावा। जनीं सूखसंवाद सूखें करावा। जगीं तो चि तो शोकसंतापहारी। तुटे वाद संवाद तो हीतकारी॥
Give up quarreling with anyone, and instead engage happily in pleasant conversation. Discussion of philosophical questions and of God, which brings joy, should certainly be pursued. Such talk satisfies the intellect and removes the mind's afflictions, and is truly beneficial from a spiritual standpoint.
pocketpage.in