वादामुळे मनाची अशांती
निजध्यास तो सर्व तूटोनि गेला। बळें अंतरीं शोक संताप ठेला। सुखानंद आनंद भेदें बुडाला। मनीं निश्चयो सर्व खेदें उडाला॥
मनुष्य वादामध्ये पडला की त्याचे आत्मानुसंधान सुटून जाते आणि त्याच्या मनात शोक व संताप घुसते. माझा-तुझा असा भेद उत्पन्न झाल्याने मनाचे समाधान लोप पावते आणि खेदामुळे मनाचे निश्चय डळमळीत होतो.
pocketpage.in
Argument Disturbs the Mind's Peace
निजध्यास तो सर्व तूटोनि गेला। बळें अंतरीं शोक संताप ठेला। सुखानंद आनंद भेदें बुडाला। मनीं निश्चयो सर्व खेदें उडाला॥
When a person gets caught up in argument, his self-absorption breaks and grief and anguish fill his mind. Once the sense of me and mine arises, the mind's contentment is lost, and sorrow leaves its resolve shaken.
pocketpage.in