वामन-परशुराम अवतार
कृपा भाकितां जाहला वज्रपाणी। तयाकारणें वामनु चक्रपाणी। द्विजांकारणें भार्गव चापपाणी। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥
इंद्राने जेव्हा विनवणी केली, तेव्हा भगवंताने त्याच्यासाठी वामनाचा अवतार घेतला. ब्राह्मणांच्यासाठी भगवंताने परशुराम बनून धनुष्य धारण केले. अशा प्रकारे भगवंत हा भक्तांचा कैवारी आहे. तो त्यांची उपेक्षा कधीही करीत नाही.
pocketpage.in
The Vamana and Parashuram Avatars
कृपा भाकितां जाहला वज्रपाणी। तयाकारणें वामनु चक्रपाणी। द्विजांकारणें भार्गव चापपाणी। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥
When Indra, the wielder of the thunderbolt, pleaded for mercy, the Lord took the Vamana incarnation for his sake. For the sake of Brahmins, the Lord became Parashuram and took up the bow. In this way the Lord is the protector of his devotees and never neglects them.
pocketpage.in