वाणीत रामनाम आवश्यक
न ये राम वाणी तया थोर हाणी। जनीं वेर्थ प्राणी तया नाम काणी। हरीनाम हें वेदशास्त्रीं पुराणीं। बहू आगळें बोलिली व्यासवाणी॥
ज्याच्या वाणीमध्ये रामाचे नाम येत नाही, त्याचे अतोनात नुकसान होत असते. अशा मनुष्याचे जीवन व्यर्थ असते. ते कुचकामी असते. वेदशास्त्रामध्ये व पुराणांमधून रामनाम हे श्रेष्ठ असल्याचे महर्षी व्यासांनी सांगून ठेवले आहे.
pocketpage.in
A Life Without the Name Is Wasted
न ये राम वाणी तया थोर हाणी। जनीं वेर्थ प्राणी तया नाम काणी। हरीनाम हें वेदशास्त्रीं पुराणीं। बहू आगळें बोलिली व्यासवाणी॥
One whose speech never contains the name of Rama suffers immense loss; such a person's life is futile and worthless. Sage Vyasa has declared, through the Vedas, the scriptures, and the Puranas, that the name of Hari is supreme above all.
pocketpage.in