वासनात्यागाचा उपदेश
मना वासना चूकवी येरझारा । मना कामना सांडिं रे द्रव्यदारा । मना यातना थोर हे गर्भवासीं । मना सज्जना भेटवीं राघवासी ॥
वासनेमुळे जन्म-मरणाच्या फेऱ्यात जीव सापडतो. म्हणून पैशाचा लोभ व कामवासना यांमध्ये गुरफटू नकोस. वासनेमुळे गर्भवास घडतो, आणि गर्भवासामध्ये अत्यंत यातना असतात. म्हणून हे मना, वासनेचा त्याग करून ईश्वराची भेट घडवून आण.
pocketpage.in
Give Up Worldly Desire
मना वासना चूकवी येरझारा । मना कामना सांडिं रे द्रव्यदारा । मना यातना थोर हे गर्भवासीं । मना सज्जना भेटवीं राघवासी ॥
Desire traps the soul in the endless cycle of birth and death, so do not become entangled in greed for wealth or in lust. Desire leads to rebirth in the womb, and life in the womb brings extreme suffering. So, O mind, give up desire and bring about a meeting with God.
pocketpage.in