वेदातीत परमात्मा
नव्हे जाणता नेणता देवराणा । न ये वर्णितां वेदशास्त्रां पुराणां । नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा । श्रुती नेणती नेणती अंत त्याचा ॥
परमात्म्याच्या ठिकाणी ज्ञान नाही आणि अज्ञानही नाही. वेद, शास्त्रे, पुराणे इत्यादींनी त्याचे वर्णन करता आलेले नाही. तो दिसणारा नाही किंवा तो दिसणाराही नाही. दृश्य व अदृश्याचा तो साक्षीही नव्हे. वेदांना त्याचा थांग लागू शकला नाही.
Beyond the Reach of the Vedas
नव्हे जाणता नेणता देवराणा । न ये वर्णितां वेदशास्त्रां पुराणां । नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा । श्रुती नेणती नेणती अंत त्याचा ॥
In the Supreme there is neither knowledge nor ignorance. The Vedas, scriptures, and Puranas have all failed to describe Him. He is neither something visible nor something invisible, nor is He merely the witness of the seen and the unseen. Even the Vedas could not fathom His depths.