विचारपूर्वक बोलणे-वागणे
विचारूनि बोले विवंचूनि चाले। तयाचेनि संतप्त ते ही निवाले। बरें शोधिल्यावीण बोलों नको हो। जनीं चालणें शुध नेमस्त राहो॥
जो मनुष्य नेहमी विचारपूर्वक बोलतो आणि विचारपूर्वक वागतो, त्या मनुष्याच्या सहवासाने त्रितापाने त्रस्त झालेले लोकही संतुष्ट होतात. म्हणून सर्व तऱ्हेने विचार करून शोध घेतल्याशिवाय बोलू नये. आणि आपले वागणे नेहमी शुद्ध व शिस्तीचे असावे.
pocketpage.in
Speak and Act with Deliberation
विचारूनि बोले विवंचूनि चाले। तयाचेनि संतप्त ते ही निवाले। बरें शोधिल्यावीण बोलों नको हो। जनीं चालणें शुध नेमस्त राहो॥
One who always speaks thoughtfully and acts with deliberation brings contentment even to those tormented by the three kinds of suffering, simply through his company. So one should never speak without careful reflection, and one's conduct should always remain pure and disciplined.
pocketpage.in