विद्वत्तेचा गर्व घातक
जनीं हीत पंडीत सांडीत गेले। अहंतागुणें ब्रह्मराक्षस झाले। तयाहूंनि वित्पन्न तो कोण आहे। मना सर्व जाणीव सांडूनि राहे॥
मोठमोठे विद्वान अहंकारामुळे आत्मकल्याण साधू शकले नाहीत. त्यांच्यापेक्षा विद्वान कोण होते? परंतु अहंकारामुळे ते शेवटी ब्रह्मराक्षस झाले. म्हणून हे मना, विद्वत्तेची घमेंड सोडून दे.
pocketpage.in
The Peril of Prideful Learning
जनीं हीत पंडीत सांडीत गेले। अहंतागुणें ब्रह्मराक्षस झाले। तयाहूंनि वित्पन्न तो कोण आहे। मना सर्व जाणीव सांडूनि राहे॥
Even great scholars, giving in to pride, could not accomplish their own spiritual good. Who, after all, was more learned than they were? Yet because of their pride they ended up turning into demons of learning. So, O mind, give up all pride in your own erudition.
pocketpage.in