विकाररहित तपस्वी भक्त
नसे अंतरीं कामकारी विकारी। उदासीन जो तापसी ब्रह्मच्यारी। निवाला मनीं लेश नाहीं तमाचा। जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥
विकार निर्माण करणारी काम-वासना ज्याच्या मनात नसते, जो विरक्त असतो, तपस्वी असतो व ब्रह्मचयाचे पालन करणारा असतो, ज्याच्या मनात तमोगुणाचा लेशही नसतो, तो देवाचा भक्त या जगामध्ये धन्य होय.
pocketpage.in
The Devotee Free of Base Desire
नसे अंतरीं कामकारी विकारी। उदासीन जो तापसी ब्रह्मच्यारी। निवाला मनीं लेश नाहीं तमाचा। जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥
Blessed is the devotee who harbours no lust-born corruption in his heart, who is detached, austere, and observant of celibacy, and in whose mind not a trace of dark, base tendency remains.
pocketpage.in