विनामूल्य नामस्मरण, शत्रूवर विजय
न वेचे कदा ग्रंथिचें अर्थ कांहीं। मुखें नाम उच्चारितां कष्ट नाहीं। महां घोर संसार शत्रू जिणावा। प्रभाते मनीं राम चिंतीत जावा॥
भगवंताचे नाम घेण्यास पदरचा पैसा खर्च होत नाही. मुखातून नाम घेण्यास कष्ट पडत नाही. म्हणून संसाररूपी भयंकर शत्रूला नामस्मरणाने जिंकावे. यासाठी प्रात:काळी रामाचे ध्यान करावे.
pocketpage.in
A Costless Chant That Conquers the World
न वेचे कदा ग्रंथिचें अर्थ कांहीं। मुखें नाम उच्चारितां कष्ट नाहीं। महां घोर संसार शत्रू जिणावा। प्रभाते मनीं राम चिंतीत जावा॥
Taking God's name costs no money from your pocket, and uttering the name causes no hardship. So conquer this dreadful world, which is like an enemy, through remembrance of the name. For this, meditate on Ram at dawn.
pocketpage.in