विस्मरणाचे नुकसान
मना जे घडी राघवेंवीण गेली। जनीं आपुली ते तुवां हानि केली। रघूनायकावीण तो शीण आहे। जनीं दक्ष तो लक्ष लाऊनि पाहे॥
हे मना, भगवंताच्या विस्मरणात जो काळ जातो तो आयुष्यामध्ये वाया जातो. भगवंताचे स्मरण न केल्यामुळे आपणच आपले नुकसान करून घेतो. भगवंताच्या भक्तीशिवाय हा प्रपंच म्हणजे व्यर्थ श्रम होय. जो तत्पर असतो, तो प्रपंचामध्ये राहूनही आपले लक्ष भगवंताकडे लावतो.
pocketpage.in
The Loss of Forgetting God
मना जे घडी राघवेंवीण गेली। जनीं आपुली ते तुवां हानि केली। रघूनायकावीण तो शीण आहे। जनीं दक्ष तो लक्ष लाऊनि पाहे॥
O mind, any time spent forgetting God is time wasted in life, by not remembering him we bring loss upon ourselves. Without devotion to God, worldly life is mere futile toil. One who is truly alert keeps his attention fixed on God even while living in the world.
pocketpage.in