विवेकाने अहंकारावर विजय
तुटे वाद संवाद त्यातें म्हणावें। विवेकें अहंभाव यातें जिणावें। अहंतागुणें वाद नाना विकारी। तुटे वाद संवाद तो हीतकारी॥
ज्या चर्चेमुळे वाद संपतो, त्याला संवाद असे म्हणतात. मनुष्याने आपल्या विवेकाने अहंकार जिंकावा. अहंकाराने वाद केला तर क्रोधादी अनेक विकार उत्पन्न होतात. ज्यामुळे वाद-विवाद संपतात, ते संभाषण हितकारक असते.
pocketpage.in
Conquer Ego Through Discernment
तुटे वाद संवाद त्यातें म्हणावें। विवेकें अहंभाव यातें जिणावें। अहंतागुणें वाद नाना विकारी। तुटे वाद संवाद तो हीतकारी॥
A discussion that ends disagreement is called true dialogue. One should conquer one's ego through discernment. When ego drives an argument, it gives rise to anger and many other disorders. Conversation that ends dispute is what truly benefits us.
pocketpage.in