व्यर्थ चिंता, कर्मयोग
मनीं मानव वेर्थ चिंता वाहे । अकस्मात होणार होऊनि जातें । घडे भोगणें सर्वही कर्मयोगें । मतिमंद तें खेद मानी वियोगें ॥
मनुष्य हा विनाकारण काळजी करीत असतो. जे व्हायचे ते अचानक होऊन जाते. जीवनात ज्या घटना घडतात व जे काही भोगावे लागते ते पूर्वकर्मामुळे होय, अज्ञानी मनुष्य मात्र काही दुरावल्यास दु:ख मानतो.
pocketpage.in
Needless Worry, the Law of Karma
मनीं मानव वेर्थ चिंता वाहे । अकस्मात होणार होऊनि जातें । घडे भोगणें सर्वही कर्मयोगें । मतिमंद तें खेद मानी वियोगें ॥
A person worries needlessly without real cause. Whatever is destined to happen occurs suddenly on its own. Everything one experiences in life, and whatever must be endured, happens because of past karma; only the ignorant grieve when something is taken away from them.
pocketpage.in