व्यर्थ वाद आणि दु:ख
उभा कल्पवृक्षातळीं दु:ख वाहे। तया अंतरी सर्वदा तें चि आहे। जनीं सज्जनीं वाद हा वाढवावा। पुढें मागुता शोक जीवीं धरावा॥
कल्पवृक्षाच्या खाली उभा राहून जर कोणी दु:ख करू लागला तर त्याला दु:खच मिळणार. त्याप्रमाणे एखादा मनुष्य संताकडे गेला आणि वाद करू लागला तर त्याला दु:खच भोगावे लागणार.
pocketpage.in
Needless Quarrels Bring Only Sorrow
उभा कल्पवृक्षातळीं दु:ख वाहे। तया अंतरी सर्वदा तें चि आहे। जनीं सज्जनीं वाद हा वाढवावा। पुढें मागुता शोक जीवीं धरावा॥
If someone insists on suffering even while standing beneath the wish-fulfilling tree, sorrow is all he will get. Likewise, if a person goes to a saint only to argue, he will end up suffering for it.
pocketpage.in