योगिराजाची लक्षणे
नसे गर्व आंगी सदा वीतरागी। क्षमा शांति भोगी दया दक्ष योगी। नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा। यही लक्षणीं जाणिजे योगिराणा॥
ज्याच्या अंगी गर्व नसतो, जो नित्य वैराग्य-संपन्न असतो, जो क्षमाशील असतो, ज्याचे मन शांत असते, असा दयाळू योगी जो असतो, त्याला कधी लोभ होत नाही. तसेच क्षोभही होत नाही. तो कधीही दीनवाणा नसतो. या लक्षणांनी योगिराज ओळखावा.
pocketpage.in
Signs of a True Yogi
नसे गर्व आंगी सदा वीतरागी। क्षमा शांति भोगी दया दक्ष योगी। नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा। यही लक्षणीं जाणिजे योगिराणा॥
A true yogi has no pride, is ever full of dispassion, forbearing, and at peace in mind; he is compassionate and disciplined. Such a person never falls prey to greed or agitation, and is never pitiable or downcast. By these signs one should recognize a king among yogis.
pocketpage.in