योग्यांनाही रामभजनाने शांती
भजा राम विश्राम योगेश्वरांचा। जपू नेमिला नेम गौरीहराचा। स्वयें नीववी तापसी चंद्रमौळी। तुम्हा सोडवी राम हा अंतकाळीं॥
प्रभू रामाचे भजन केल्यामुळे श्रेष्ठ योग्यांनाही शांतता लाभते. महादेव हा नित्य नेमाने राम-नामाचा जप करतो. राम-नामामुळे महादेवाचा दाह दूर झाला. तसाच, तुम्हांला अंतकाळी रामच तारणारा आहे, तेव्हा त्याचा जप करा.
pocketpage.in
Rama's Worship Brings Peace to All
भजा राम विश्राम योगेश्वरांचा। जपू नेमिला नेम गौरीहराचा। स्वयें नीववी तापसी चंद्रमौळी। तुम्हा सोडवी राम हा अंतकाळीं॥
Even the greatest yogis attain peace through worship of Lord Rama. Mahadev regularly chants the name of Rama as his fixed discipline, and it was that name which removed his burning agony. In the very same way, it is Rama who will save you at the hour of death, so chant his name.
pocketpage.in