Abhang 1130
क्या कहुं नहीं बुझत लोका । लिजावे जम मारत धका ॥१॥ ॥ध्रु.॥ क्या जीवनेकी पकडी आस । हातों लिया नहिं तेरा घांस ॥२॥
काय सांगू, लोकांना काही समजतच नाही; मग यम त्यांना धक्के मारत घेऊन जातो. जगण्याची इतकी आस का धरली आहेस? तुझ्याबरोबर गवताची काडीही शेवटी जाणार नाही.
pocketpage.in